दोन दिवसांच्या मस्त सुट्टीनंतरचा पहिला वार म्हणजे सोमवार. सोमवार म्हणजे कामाची चिंता, सोमवार म्हणजे काळजीचा गुंता. अशा या Monday Blues पासून दूर घेऊन जात आपल्याला Positive Energy चा एक झक्कास डोस द्यायला येतेय अनघा मोडक एका नव्याकोऱ्या पॉडकास्ट सिरीजमधून. आता प्रत्येक सोमवारी न चुकता ऐका ‘मनDay with अनघा’ आणि आपल्या नव्या आठवड्याची सकारात्मक सुरुवात करा.
अनघा मोडक हे निवेदनाच्या क्षेत्रातील एक प्रस्थापित नाव आहे. तिची स्वतःची अशी ओघवती आणि रसाळ शैली आहे. तिच्या अद्भुत आवाजात निवेदन ऐकणे हा स्वर्गातीत अनुभव असतो.
Show More
Creators & Guests
We don't know anything about the creators of this podcast yet. You can so they can be credited for this and other podcasts.