Podchaser Logo
Home
भूलशास्त्राच्या नजरेतून...

भूलशास्त्राच्या नजरेतून...

Released Thursday, 14th October 2021
Good episode? Give it some love!
भूलशास्त्राच्या नजरेतून...

भूलशास्त्राच्या नजरेतून...

भूलशास्त्राच्या नजरेतून...

भूलशास्त्राच्या नजरेतून...

Thursday, 14th October 2021
Good episode? Give it some love!
Rate Episode

भूल म्हणजेच ज्याला वैद्यकीय भाषेत अॅनेस्थेशिया असं संबोधलं जातं. बहुतांश शस्त्रक्रियांमध्ये रुग्णाला भूल देऊनच ती शस्त्रक्रिया केली जाते. अशावेळी अत्यंत महत्त्वाची भूमिका असते, ती भूलतज्ज्ञाची. आपण कोणतेही उपचार घेणार असू, अथवा कोणतीही लहानमोठी शस्त्रक्रिया आपल्यावर होणार असेल तर भूलतज्ज्ञ नेमके काय करतात, त्यांचे कार्य किती महत्त्वाचे असते, हे जाणून घेणे आवश्यक ठरते. एरव्ही भूल देणाऱ्या तज्ज्ञाच्या नजरेतून या साऱ्या प्रक्रिया कशा असतात, रुग्णाच्या आरोग्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन नेमका काय असतो, त्याचीच उलगड होते पुण्यातील प्रसिद्ध भूलतज्ज्ञ डॉ. नेहा कुलकर्णी यांच्यासमवेत रंगलेल्या या विशेष पॉडकास्टमधून.

‘आरोग्यम्’चे इतर पॉडकास्ट ऐकण्यासाठी क्लिक करा –


Show More
Rate

Join Podchaser to...

  • Rate podcasts and episodes
  • Follow podcasts and creators
  • Create podcast and episode lists
  • & much more

Episode Tags

Do you host or manage this podcast?
Claim and edit this page to your liking.
,

Unlock more with Podchaser Pro

  • Audience Insights
  • Contact Information
  • Demographics
  • Charts
  • Sponsor History
  • and More!
Pro Features