कोरोनाचा संसर्ग होऊन गेल्यानंतर अनेकांना त्याच्या उर्वरित आणि भयंकर परिणामांना सामोरं जावं लागतंय. यापैकी एक आणि विचित्र परिणाम म्हणजे म्युकोरमायकोसिस. हा आजार नक्की कशामुळे होतो, त्यावर उपचार काय असतात, हा आजार ओळखावा कसा यावर मार्गदर्शन केलं आहे अतिदक्षतातज्ज्ञ डॉ. कपिल झिरपे यांनी. त्यांच्याशी संवाद साधला आहे संतोष देशपांडे यांनी. तेव्हा हा पॉडकास्ट आवश्य ऐका आणि तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं मिळवा!
‘आरोग्यम्’चे इतर पॉडकास्ट ऐकण्यासाठी क्लिक करा –
Podchaser is the ultimate destination for podcast data, search, and discovery. Learn More