व्यवसाय सुरु केल्या नंतर जाहिरात करणे खूप महत्वाचे असते आणि त्याहून हि महत्वाचे असते योग्य माध्यम च्या मार्फत जाहिरात करून आपल्या अपेक्षित ग्राहकापर्यंत आपल्या व्यवसायाची माहिती पोहचवणे. जाहिरातीचे महत्व सांगणारा हा माझा पॉडकास्ट आहे. आठवड्यातून एक एपिसोड मधून आपण भेटत राहू. Advertising for Business with Bharat Nanasaheb Jadhav
Show More
Creators & Guests
We don't know anything about the creators of this podcast yet. You can so they can be credited for this and other podcasts.