Yash Pradhan
Yash Pradhan
आपण स्वत:शी comfortable असतो का?स्वत:शी comfortable असणं म्हणजे काय?हे जग असं का आहे? आणि त्यात मी का आहे?खरं म्हणजे काय? मला जे वाटतं ते का जे घडलं ते?
अनेक प्रश्न आणि स्वत:शीच निरंतर चालू असलेला माझा संवाद.. मी.. माझं आयुष्य.. त्यातील घटना.. त्यात येऊन जाणारे व्यक्ती.. कोणी चूक बरोबर नाही.. आणि काही योग्य अयोग्य नाही.. फक्त निरीक्षण.. स्वत:सकट!
ऐकणा-याला ते पटलं पाहिजे असं नाही आणि कोणाला पटलं म्हणून ते बरोबरच आहे असंही नाही!
नमस्कार.. मी यश प्रधान! आणि तुम्ही ऐकत आहातमाझ्या विचारांचा प्रवास.. Beer Icecream आणि आयुष्य!
We also have a club by the same name on Clubhouse!
Podchaser is the ultimate destination for podcast data, search, and discovery. Learn More