Podchaser Logo
Home
बिकट वाट यशाची । Bikat Waat Yashachi

Ideabrew Studios

बिकट वाट यशाची । Bikat Waat Yashachi

A Fiction, Society and Culture podcast
Good podcast? Give it some love!
बिकट वाट यशाची । Bikat Waat Yashachi

Ideabrew Studios

बिकट वाट यशाची । Bikat Waat Yashachi

Episodes
बिकट वाट यशाची । Bikat Waat Yashachi

Ideabrew Studios

बिकट वाट यशाची । Bikat Waat Yashachi

A Fiction, Society and Culture podcast
Good podcast? Give it some love!
Rate Podcast

Episodes of बिकट वाट यशाची । Bikat Waat Yashachi

Mark All
Search Episodes...
भाऊंनी समाधानाने आपली कथा सांगून पूर्ण केली. जिद्द आणि चिकाटीने एवढं यश संपादन करुनही भाऊंनी आपल्यातला साधेपणा कधीही सोडला नाही. ही बिकट वाट म्हणूनच ते यशापर्यंत नेऊ शकले.Bhau concluded the narration of his story. Even after achieving great su
व्यवसायाचा पसारा वाढत गेला तशी भाऊंनी जबाबदारीची विभागणी करायला सुरुवात केली. यथावकाश नातवंडेही व्यवसायात आली आणि त्यांनी प्रगतीच्या नव्या वाटा शोधल्या.As the business expanded, Bhau started delegating responsibilities. With time, his grandchi
भाऊंना शेतीची विशेष आवड. निसर्गात रमणं हाच त्यांचा छंद. भाऊंचं आणि निसर्गाचं हे जवळचं नातं निर्व्याज आनंदाचं प्रतीक आहे.Bhau was extremely fond of agriculture. He loved being in nature. His special connection with nature is a symbol of extreme
स्वतःसाठी कधीच काही न करता कायम कुटुंबासाठी कष्ट उपसणार्‍या भाऊ व बाईंनी आपल्या आनंदासाठी केलेला परदेश दौरा! पर्यटन करतानाही आपली निरिक्षणशक्ती जागृत ठेवून भाऊंनी त्या प्रवासाचा आस्वाद घेतला.After always keeping their family’s interests ahead
भाऊंनी कायम सर्व परिवाराला सांभाळलं, जपलं आणि आपलेपणाने मदत केली. परिवारातल्या सर्वांनी सांगितलेल्या या भाऊंच्या आठवणी भाऊंचा स्वभाव, त्यांची ध्येयनिष्ठा समजून घेण्यासाठी आवश्यकच आहेत.Bhau always took care of the entire family wholeheartedly.
प्रविण लोणचं ग्राहकांच्या पसंतीस उतरलं. यवतला कारखाना सुरु झाला. मालाची गुणवत्ता कायम राखण्याकडे भाऊ विशेष लक्ष देत होते. नावलौकिक वाढून ही उत्पादनं परदेशातही जाऊ लागली.Pravin Pickles started getting appreciated by customers. A factory was sta
भवानी पेठेतलं दुकान व नवीन फॅक्टरीची भागीदारी संपुष्टात आली. दोन पावलं मागं जावं लागलं तरी भाऊंचा निश्चय ठाम होता. बाईंच्या मनात लोणचं तयार करण्याची कल्पना आली आणि व्यवसायाला नवी दिशा मिळाली.The shop in Bhawani Peth and the partnership in the
रोज ३०० किलो मसाला उत्पादन सुरु झालं. भाऊ आता व्यावसायिक म्हणून वरच्या वर्तुळात ओळखले जाऊ लागले. स्वतःची मोटार घरी आली. मसाल्यांची फॅक्टरी उभारण्याचं स्वप्न भाऊ पाहू लागले.As Bhau shifted his entire focus to the spices business, the sale went
भाऊंनी पूर्ण लक्ष मसाल्यांच्या व्यवसायावर केंद्रित करताच मालाची विक्री वाढू लागली. भाऊबंदांची जबाबदारी आता भाऊ अधिक समर्थपणे निभावून नेऊ लागले. एकिकडे सुखाचे दिवस येत असतानाच आपलं पितृछत्र हरपल्याचं दुःखही भाऊंना सहन करावं लागलं.As Bhau shifte
नोकरीच्या बरोबरीने विविध व्यवसाय करुन भाऊ पैसे कमवत होते. कष्टांचा विसर पडावा म्हणून सार्‍या कुटुंबासह भाऊ मुंबईला जाऊन आले. अखेरीस यशोमार्ग त्यांच्या दृष्टीपथात आला होता.Bhau started doing small businesses in addition to his job. He took his
नवीन अपत्याचा जन्म, शंकररावांचं व्यवसायातलं सहकार्य यामुळे घर आनंदाने भरुन गेलं. मात्र नियतीला हे सुखही फार काळ बघवलं नाही. एकच वस्त्र वर्षभर वापरावं लागण्याइतकी परिस्थिती बिकट झाली. अखेर भाऊंनी काही काळापुरती माघार घेण्याचा निर्णय घेतला.Becom
भाऊ आणि बाईंचं लग्न यथासांग पार पडलं. भाऊंच्या स्वप्नांना आता सहचारिणीची साथ मिळू लागली. किरकोळ विक्री जोरात सुरु होती. परत व्यवसाय उभा करण्याची वेळ जवळ आली होती.Bhau and Bai tied the knot in an elaborate wedding. His dreams now had a better h
दुकान चांगलं चालावं यासाठी भाऊंनी खूप कष्ट घेतले. जम बसताच त्यांनी अजूनही दुकानं घेतली. घाईत घेतलेला हा निर्णय लवकरच अंगाशी आला. १ लाखावर कर्ज झालं. घरातल्यांना त्रास होऊ नये म्हणून भाऊ एकटेच या परिस्थितीला तोंड देत उभे राहिले.Bhau worked very
स्वातंत्र्य चळवळीने जोम धरला होता. भाऊ गांधीजींच्या विचारांनी भारावले होते. मात्र गांधीजींचीच हत्या आपल्याला एका नव्या संकटात आणून सोडेल याची भाऊंना कल्पनाच नव्हती!The nation's freedom struggle was its peak. Bhau was overwhelmed by Gandhiji's 
नव्या गावी नव्याने व्यवसाय सुरु करणं, जम बसवणं अवघड होतं. भाऊंना शाळेत जाण्याचे वेध लागले होते. मात्र महापालिकेच्या शाळेची फीदेखील परवडत नव्हती. चिंचवडच्या फत्तेचंद जैन शाळेने भाऊंना शिक्षणाचा मार्ग खुला करुन दिला.It was difficult to start a n
भाऊंचं बालपण वैभवात गेलं मात्र लवकरच नियतीची चक्रं फिरली आणि चोरडिया कुटुंबाचं भविष्य अंधारुन गेलं. मंदी वाढली, सोसायटीचं दिवाळं निघालं, जीवलगांचं निधन झालं... अशातच घरदार सोडून दुसरीकडे जाण्याचा निर्णय त्यांना घ्यावा लागला.Bhau enjoyed a pros
प्रचंड मेहनत करुन, यशाचं शिखर गाठल्यावर भाऊ आपला सारा प्रवास आठवत आहेत. पारनेर गावापासून सुरु झालेली ही गोष्ट ते आपल्या सूनेला सांगू लागतात.Having earned a lot of success through immense hard work, Bhau is now chronicling his journey till now.
Rate

Join Podchaser to...

  • Rate podcasts and episodes
  • Follow podcasts and creators
  • Create podcast and episode lists
  • & much more

Unlock more with Podchaser Pro

  • Audience Insights
  • Contact Information
  • Demographics
  • Charts
  • Sponsor History
  • and More!
Pro Features