Podchaser Logo
Home
Cementing Wedding With Marriage - ( Marathi Podcast)

Ideabrew Studios

Cementing Wedding With Marriage - ( Marathi Podcast)

A weekly Society, Culture and Relationships podcast
Good podcast? Give it some love!
Cementing Wedding With Marriage - ( Marathi Podcast)

Ideabrew Studios

Cementing Wedding With Marriage - ( Marathi Podcast)

Episodes
Cementing Wedding With Marriage - ( Marathi Podcast)

Ideabrew Studios

Cementing Wedding With Marriage - ( Marathi Podcast)

A weekly Society, Culture and Relationships podcast
Good podcast? Give it some love!
Rate Podcast

Episodes of Cementing Wedding With Marriage

Mark All
Search Episodes...
complaint mode मधून बाहेर या आणि स्वतः सोलुशन शोधास्वतः फक्त आपण व्हिक्टिम आहोत असं समजून रडत राहण्यापेक्षा हा विश्वास बाळगला पाहिजे कि जरी समोरचा व्यक्ती चूक असेल तरी त्याला बदलायची जवाबदारी माझी आहे..समोरच्याची चूक त्याला सांगताना त्याला त्या
सिमेंटिंग वेडींग विथ म्यारेज ह्या मराठी पॉडकास्ट मध्ये मी नचिकेत क्षिरे आणि लीना परांजपे गप्पा मारणार आहे लग्नं ह्या एका खूप महत्वाच्या आणि गूढ विषयावर. हा सिजन ३  चा चौथा एपिसोड आहे  - डोळस प्रेम म्हणजे काय ? असं म्हणतात प्रेम आंधळं असतं. सु
प्रेम आणि  compatibility मध्ये फरक आहे S3 EP0३ - प्रेम आणि  compatibility मध्ये फरक आहे सिमेंटिंग वेडींग विथ म्यारेज ह्या मराठी पॉडकास्ट मध्ये मी नचिकेत क्षिरे आणि लीना परांजपे गप्पा मारणार आहे लग्नं ह्या एका खूप महत्वाच्या आणि गूढ विषयावर. 
S3 EP0२ - प्रॉब्लेम च्या मुळाशी जाऊयासिमेंटिंग वेडींग विथ म्यारेज हा मराठी पॉडकास्ट मध्ये मी नचिकेत क्षिरे आणि लीना परांजपे गप्पा मारणार आहे लग्नं ह्या एका खूप महत्वाच्या आणि गूढ विषयावर. हा सिजन ३  चा दुसरा एपिसोड आहे  -  प्रॉब्लेम च्या मुळा
सिमेंटिंग वेडींग विथ म्यारेज हा मराठी पॉडकास्ट मध्ये मी नचिकेत क्षिरे आणि लीना परांजपे गप्पा मारणार आहे लग्नं ह्या एका खूप महत्वाच्या आणि गूढ विषयावर. हा सिजन ३  चा पहिला एपिसोड आहे  -  मेड फॉर इच अदर ही एक संकल्पना आहे सत्य नाही.. मेड फॉर इच
जर नातं घट्ट असेल तर आपल्या संसारात कोणीच लुडबुड करू शकणार नाही. Dos and Donts फॉर couple, जर परिस्थिती हाता बाहेर गेली तर काय करावेअश्या प्रश्नांवर बोललॊ आहे ह्या season २ च्या ५ व्य भागात 
आपल्याला लग्नाच्या आधी या ओळखता येतं का, की पार्टनर इमोशनल आहे की प्रॅक्टिकल ?लग्नं झाल्यावर समजा वाद होतं असतील तर पाहिलं पाऊल कोणी टाकायचं ?ज्या पार्टनरला awareness असेल त्यांनी काय करावं ?अश्या विषयांवर गप्पा केल्या आहेत ह्या एपिसोड मध्ये
लग्नानंतर जर असं लक्षात आलं  की सारखे वाद होतात आहे, आणि हे सतत एक महिन्या पेक्षा जास्त चाललं तर असं समजावे की दोघांच्या मूळ स्वभावात फरक असल्यामुळे हे होतं आहे. अश्यावेळेस experts चा सल्ला नक्की घ्यावा. तुम्हाला हा Marathi Podcast कसा वाटतो आह
मला नवरा नको मित्र हवा - मला बायको नको मैत्रीण हवी . आपण हे वाक्य आजकाल अनेकदा ऐकले असतील, पण लीना ताईचं म्हणणं आहे की मित्र बनण्याच्या भानगडीत ना नवरा बायको बनता येतं ना मित्र. सुरवातीला नवरा बायको बना आणि मित्र आपोआप बनाल. ह्या थोड्या जरा वेग
लग्नं करतांना सगळया गोष्टींचं प्लांनिंग केल्या जातं बरीच गुंतवणूक केली जाते, पण होणाऱ्या नात्यात गुंतवणूक केली जातं नाही. जर गुंतवणूक नाही केली तर परतावा कसा मिळणार ? म्हणून नात्यात गुंतवणूक करा आणि आयुष्यभर परतावा घेत राहा.. हि गुंतवणूक नेमकी
सल्ला देणं आणि लुडबुड करणे ह्यात एक पुसटशी रेष आहे. ती रेष कशी ओळखावी?पालकांनी कसे वागावे किंवा वागू नये ?ह्यावर बोललो आहे ५व्या एपिसोड मधे. 
संसार चालू झाला की एकमेकांचे स्वभाव लक्षात यायला लागतात, मग वाद पण सुरु होतात. दोघांच्या सवयी वेगळ्या असतात, भाषा ( approch ) वेगळे असतात, मग भिन्न स्वभाव असलेल्या लोकांनी एकमेकांशी कसं जुळवून घ्यायचं ?समोरच्याची भाषा कशी समजावून घ्यावी ?
लग्नं सोहळ्याचं महत्त्व आहे का?honeymoon चं उद्देश काय ?मुलींना honeymoon मध्ये  काय अपेक्षित असतं ?मुलांना honeymoon मध्ये  काय अपेक्षित असतं ?ह्या विषायावंर चर्चा केली आहे cementing wedding with marriage च्या तिसऱ्या एपिसोड मध्ये 
लग्न नेमकं कोणाशी करावं ?अनुरूप स्थळ कोणतं ?Compatibility म्हणजे नेमकं काय ?कुठल्या प्रकारच्या compatibilities असतात ?अश्या विषयांवर गप्पा केल्या आहेत एपिसोड २ मध्ये 
मुळात लग्न करावं का ?लिव्ह इन मध्ये राहिलं तर काय हरकत आहे ?मी लग्नाला तयार आहे हे कसं कळणार ?अश्या काही प्रश्नांवर बोललो आहे पॉडकास्ट च्या पहिल्या एपिसोड मध्ये. 
मी नचिकेत क्षिरे आणि subject matter expert  लीना परांजपे  ह्या पॉडकास्ट मध्ये, लग्नं ह्या गूढ विषयावर चर्चा करणार आहोत. contact details  - [email protected] ; [email protected]  
Rate

Join Podchaser to...

  • Rate podcasts and episodes
  • Follow podcasts and creators
  • Create podcast and episode lists
  • & much more

Unlock more with Podchaser Pro

  • Audience Insights
  • Contact Information
  • Demographics
  • Charts
  • Sponsor History
  • and More!
Pro Features