डिजिटल टेक्नॉलॉजी म्हणजे नक्की काय?डिजिटल टेक्नॉलॉजी / तंत्रज्ञान हा परवलीचा शब्द झाला असून रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. डिजिटल टेक्नॉलॉजी या आभासी शब्दाचा खराखुरा अर्थ आजच्या माझ्या या पॉडकास्ट मध्ये मी आपल्याला सांगणार असून पॉडकास्टच्या शेवटी दिलेले होमवर्क पूर्ण केल्यास डिजिटल टेक्नॉलॉजीच्या वापराचा आनंद लुटतांना कुठलाही संकोच राहणार नाही. माझे विविध पॉडकास्ट, व्हिडिओ आणि ब्लॉग्स ऐकण्या बघण्या आणि वाचण्यासाठी आता आपण माझा DX Masters Club मोफत जॉईन करू शकता.
Podchaser is the ultimate destination for podcast data, search, and discovery. Learn More