Podchaser Logo
Home
निकोल व्हॅविलोव

निकोल व्हॅविलोव

Released Thursday, 1st July 2021
Good episode? Give it some love!
निकोल व्हॅविलोव

निकोल व्हॅविलोव

निकोल व्हॅविलोव

निकोल व्हॅविलोव

Thursday, 1st July 2021
Good episode? Give it some love!
Rate Episode

निकोल व्हॅविलोव हा सोव्हिएत रशियामधील एक जीवशास्त्रज्ञ, जनुकशास्त्रज्ञ आणि कृषीतज्ञ होता. त्याचा जन्म २५ नोव्हेंबर १८८७ रोजी मास्को येथे झाला. जनुक शास्त्राचे जनक मानले जाणारे विल्यम बॅट्सन हे त्याचे गुरू. ते केंब्रिज विद्यापीठाचे विद्यार्थी होते. लंडनच्या जॉन इन्स हॉर्टिकल्चर इन्स्टिट्यूटमधून त्याने शिक्षण घेतले. पुढे तो रशियाच्या सारातोव्ह युनिव्हर्सिटीमधे वनस्पतीशास्त्राचा प्राध्यापक म्हणून रुजू झाला. स्टालिनने त्याला रशियाच्या जैवशास्त्र विभागाचे प्रवक्ते म्हणूनही नेमले.--- Send in a voice message: https://anchor.fm/dr-rakshit-bagde/message

Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

Show More

Unlock more with Podchaser Pro

  • Audience Insights
  • Contact Information
  • Demographics
  • Charts
  • Sponsor History
  • and More!
Pro Features