Podchaser Logo
Home
Triathlete Dr. Kaustubh Radkar

Triathlete Dr. Kaustubh Radkar

Released Friday, 8th October 2021
Good episode? Give it some love!
Triathlete Dr. Kaustubh Radkar

Triathlete Dr. Kaustubh Radkar

Triathlete Dr. Kaustubh Radkar

Triathlete Dr. Kaustubh Radkar

Friday, 8th October 2021
Good episode? Give it some love!
Rate Episode

#InspiringStories बाय सकाळ या कार्यक्रमातील आजच्या भागात आपल्याला भारतातील सर्वात पहिले पुरुष आर्यनमॅन(India's first Male Ironman) अशी संपूर्ण भारतात ओळख असलेले 25 वेळा आर्यनमॅन असलेले डॉ. कौस्तुभ राडकर (Dr. Kaustubh Radkar) यांचा प्रेरणादायी प्रवास अनुभवता येणार आहे. Inspiring Stories (You will be able to experience the inspiring journey of many dignitaries who have gained fame all over the world through this program) त्यांनी आजपर्यंत 100 पेक्षा जास्त आर्यनमॅन घडवले आहेत. क्रीडा क्षेत्रात त्यांनी महत्वाचे काम केले आहे. त्यांची कारकीर्द, त्यांचा प्रशिक्षक म्हणून आलेला अनुभव, त्यांचे या क्षेत्रातील वेगवेगळे किस्से अनुभवता येणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसिद्ध मुलाखतकार निलेश नातू आपल्यासमोर विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांचा अनुभव, त्यांच्या आयुष्यातील काही अनटोल्ड स्टोरीज व त्यांचा प्रेरणादायी प्रवास घेऊन येणार आहेत.

Show More
Rate

Join Podchaser to...

  • Rate podcasts and episodes
  • Follow podcasts and creators
  • Create podcast and episode lists
  • & much more

Episode Tags

Do you host or manage this podcast?
Claim and edit this page to your liking.
,

Unlock more with Podchaser Pro

  • Audience Insights
  • Contact Information
  • Demographics
  • Charts
  • Sponsor History
  • and More!
Pro Features