Podchaser Logo
Home
प्रेमाच्या गोडव्याची अन् भांडणाच्या फोडणीची खुमासदार कथा!  | Yuganuyugachi Preet | Marathi Audio Story - EP 67

प्रेमाच्या गोडव्याची अन् भांडणाच्या फोडणीची खुमासदार कथा!  | Yuganuyugachi Preet | Marathi Audio Story - EP 67

Released Tuesday, 28th March 2023
Good episode? Give it some love!

Tuesday, 28th March 2023
Good episode? Give it some love!
Rate Episode

This is a unique love (and hate!) story of a married couple Sandhya and Mukund!

संध्या आणि मुकुंदाच्या संसारातील प्रेमाच्या गोडव्याची अन् भांडणांच्या तडक्याची खुमासदार कथा!  

कथा: युगायुगाची प्रीत-जरा विपरीत 
लेखक: भा. ल. महाबळ 
वाचन: तुषार गुंजाळ 
पूर्वप्रसिद्धी: मेनका, जून १९९१ 

Katha: Yuganuyugachi Preet-Jara Vipareet 
Author: B. L. Mahabal 
Narrator: Tushar Gunjal 
First Published: Menaka, June 1991 

Concept and Execution – Sounds Great NM Audio Solutions LLP. Pune, India 

Copyright – Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, India

To order the vintage collection of Maher, Menaka and Jatra - https://www.menakabooks.com/collections/vintage-collection

Disclaimer
मराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ही ‘मेनका क्लासिक्स’ पॉडकास्ट्सची मुख्य उद्दिष्टं आहेत. ‘मेनका प्रकाशना’च्या स्थापनेपासून म्हणजेच १ फेब्रुवारी १९६० पासून ‘माहेर’, ‘मेनका’ आणि ‘जत्रा’मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम कथा, लेख, किस्से, विनोद आणि इतर साहित्याची श्राव्य स्वरूपात पुनर्निर्मिती ‘मेनका क्लासिक्स’द्वारे करण्यात येत आहे. हे करत असताना पूर्वप्रकाशित साहित्याच्या मूळ स्वरूपाला कोणताही धक्का पोचू नये याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. एका अर्थी, गेल्या सहा दशकांचा हा अमूल्य असा ठेवा आहे. त्यामुळेच आज या साहित्याचा आस्वाद घेत असताना, सामाजिक धारणांमध्ये, कायद्यात वेळोवेळी झालेल्या बदलांचा-सुधारणांचा, वर्तमानात अभिप्रेत असलेला संदर्भ यात असेलच असे नाही, याची जाणीव श्रोत्यांनी ठेवावी, ही नम्र विनंती. कोणत्याही स्वरूपाच्या जातीय, धार्मिक, भाषिक भेदांचे किंवा अनिष्ट रूढी-परंपरांचे ‘मेनका प्रकाशन’ समर्थन करत नाही.

Show More
Rate

Join Podchaser to...

  • Rate podcasts and episodes
  • Follow podcasts and creators
  • Create podcast and episode lists
  • & much more

Episode Tags

Do you host or manage this podcast?
Claim and edit this page to your liking.
,

Unlock more with Podchaser Pro

  • Audience Insights
  • Contact Information
  • Demographics
  • Charts
  • Sponsor History
  • and More!
Pro Features