आयुष्य ही कविता श्री. व.पु. काळे ह्यांची आहे. ह्यात थोडक्याच शब्दात जीवनातील आनंदाचे रहस्य उलगडून दाखविले आहे. आयुष्य व शुभ्र दही ह्यातील साम्य सांगताना त्यांच्या मनातील विचार मांडलेत. धन्यवाद
---
Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/nehal-shinde/message
Podchaser is the ultimate destination for podcast data, search, and discovery. Learn More