मराठी श्रोत्यांना या वाचन जागर उपक्रमातून निवडक साहित्य कृतींचे प्रकट वाचनाद्वरे नित्य भेटण्यासाठी येत आहेत.जेष्ठ व्याख्याते विधिज्ञ मा. संभाजीराव ह मोहिते क-हाड. आजवर प्रबोधन, पर्यावरण, शिक्षण, शेती, सहकार ,क्रिडा, अर्थकारण,कायदा ,लिखाण आदी विविध स्तरांवर महाराष्ट्राला सुपरिचित असणारे ,श्री संभाजीराव ह मोहिते तथा निसमाग्रज आपणास भावतील असा विश्वास आहे. जय भारत!!!
Podchaser is the ultimate destination for podcast data, search, and discovery. Learn More