श्री हनुमान अर्थात मारुती हे शक्तीचं दैवत तर आहेच; पण 'बुद्धिमताम् वरिष्ठम्' असंही हनुमंताला म्हटलं जातं. दुर्वास ऋषींच्या शापामुळे त्याला आपल्या शक्तीचा विसर पडला होता. त्याला त्याच्या शक्तीची पुन्हा आठवण करून दिली जाईपर्यंत त्याने आपल्या तल्लख बुद्धिमत्तेचं दर्शन अनेक कामांमध्ये घडवलं होतं. राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्तबुवा आफळे यांच्या एका संग्रहित कीर्तनातला हा कथाभाग
Hanuman Hanuman KeertanCharudattabuwa Afaleहनुमानहनुमान जयंतीहनुमान जन्मोत्सवह. भ. प. चारुदत्तबुवा आफळे
Podchaser is the ultimate destination for podcast data, search, and discovery. Learn More