विक्री ही एक कला आहे, असे मानले जाते. तरीही जगभर अशा कोणत्या बाबी आहेत, ज्यांना कायम मागणी असते. य बाबतीत कोणत्या पुस्तकात काय सांगितले गेले आहे...एका अतिशय वेगळया विषयी योगेश दशरथ आणि संतोष देशपांडे यांच्यात रंगलेला हा पॉडकास्ट.
Podchaser is the ultimate destination for podcast data, search, and discovery. Learn More