Podchaser Logo
Home
Life of Stories

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Life of Stories

A daily Kids, Family and Arts podcast
Good podcast? Give it some love!
Life of Stories

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Life of Stories

Episodes
Life of Stories

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Life of Stories

A daily Kids, Family and Arts podcast
Good podcast? Give it some love!
Rate Podcast

Episodes of Life of Stories

Mark All
Search Episodes...
काही काळापूर्वी, काही शास्त्रज्ञांना आश्चर्य वाटले की मधमाश्या हे षटकोनी पोळं नेमके कसे तयार करतात? तर, त्यांना आढळलं की काही मधमाश्या त्यांच्या शरीराचा एक साधन म्हणून वापर करून मेणामध्ये वर्तुळं तयार करायला सुरवात करतात. असं का घडतं हे शास्त्र
"You Indian women always have a shoulder to lean on." असे म्हणून माझ्या गाडीचे  टायर बदलून देणारी टीना ही माझ्या मनातल्या अमेरिकन स्त्री च्या चित्रांपेक्षा वेगळी होती. चेहेरा रंगवून , उंच टाचांच्या चपला घालून स्वातंत्र्य उपभोगणाऱ्या  स्त्री पेक
लेखक म्हणतो प्रत्येकाने एक जाणून घेतले पाहिजे कि, जर मी आज रात्री झोपलो आणि उद्या उठलो नाही, तर माझ्यामध्ये जी काही सर्जनशीलता आहे ती मी रिकामी केली आहे का? कमीत कमी पश्चात्ताप तेव्हाच होईल जेव्हा किती लक्ष, वेळ आणि शक्ती खर्च केली आहे हे ध्यान
तुम्हाला माहित आहे का की मध हा पदार्थ जगातील काही खाद्यपदार्थांपैकी एक आहे जो मानवी जीवन टिकवू शकतो? एक चमचा मध २४ तासांसाठी पुरेसा असतो. मधमाशांनी तयार केलेले प्रोपोलिस हे सर्वात शक्तिशाली नैसर्गिक प्रतिजैविकांपैकी एक आहे. मधाची कालबाह्यता तार
लग्न पार पडले. जोड्याने पुन्हा पाया पडायला आला, तेव्हा नवपरिणीत पत्नीला म्हणाला, “हया नसत्या, तर आज जसा मी आहे तसा कधीच घडलो नसतो !”त्यावर पाटिल बाई उत्तरल्या,'शैलेश जर माझ्या वर्गात नसता, तर मला कधीही कळलं नसतं, की शिक्षकाने आधी प्रत्येक मुलाच
त्यांची टोळी ही साधी सुधी नसते. चांगले दोन अडिचशे टोळीचे सदस्य एकाचवेळी कल्ला करत घिरट्या घालत नदीकाठच्या चिखलावर तुटुन पडलेले दिसतात. चिमणीच्या आकाराच्या देखण्या भिंगरी पक्षांची सध्या घरटी बांधण्यासाठी धांदल उडाली आहे. हा पक्षी चिखलापासून आपलं
मला आज त्या मुलामध्ये पांडुरंग दिसला .सोन्याचे दागिने ,झगमग कपडे, हार फुलं काहीही न ल्यायलेले  हेच साधे भोळे लोक साक्षात देव असतात नीट बघितले  की दिसतात... 
दुसऱ्या दिवशी त्याने चौथा दिवा लावला आणि घाईघाईने उत्तरेकडे निघाला. दिवा   विझला.  आणि त्याला कळले की हा महाल फक्त त्याच्यासाठी आहे. "नाही, गिरणी बंद करू नकोस."  म्हातारा म्हणाला, "हा राजवाडा आता तुझा आहे. पण जोपर्यंत तू  गिरणी चालवत आहेस  तोपर
न्यूज चॅनलवाल्यांनी याचं पुन्हा एकदा फीचर केलं. त्याचा छोटासा इंटरव्ह्यू घेतला.ढसाढसा रडला म्हातारा. म्हणाला, "'मारवाडातलं गाव होतं माझं....पण एकदम कोरडं ठाक!! पाण्यासाठी चार चार किलोमीटर वणवण फिरायची आई माझी. आणि आईबरोबर मीही.एक एक थेंब प्राण
दुसऱ्या दिवशी, शंकराचार्यांना उपवास घडला हे ऐकल्यावर त्या दाम्पत्यास अतिशय वाइट वाटले.शिष्यांनी रात्री पाकसिद्धीसाठी वन्हीच उपलब्ध नसल्याचे सांगितले. तेव्हा त्या गृहिणीने थोडे पाणी हातात घेऊन मंत्रित करून लाकडांवर शिंपडून अग्नी प्रज्वलित केला
येत नाही हे कबूल करण्या ऐवजी  "ते तर मला येतय्" असा धोषा लावला की अशी फजिती होते ....!
ही गोष्ट स्वीडनची राजकन्या आणी एका महान कलाकाराच्या प्रेमाची आहे. फार खडतर प्रवास करून त्याने स्वीडन ह्या देशात पोचण्याची आहे. शार्लटची चारूलता होण्याची आहे.
"दिस उजाडला की हंडा घेऊन पाणी भरायला कोसभर दुर जाव लागत. घरात पोटभर खायला नाय. घाम फुटतो पण पान्हा फुटना. तुम्हीच सांगा कुठून ह्याची भूक भागू ?"औषध नक्की कुणाला देऊ ?ज्याला भूक लागलीय म्हणून तो रडतोय त्या बाळाला, की  दुध येत नाही म्हणून आईला ?क
सकाळी उठली तर तिला बोलताना जीभ जड झाली आहे हे जाणवले. बोलणं अस्पष्ट यायला लागलं . डॉक्टर म्हणाले,,  घरी गेल्यानंतर तुम्ही मध्यम आवाजात रामरक्षा म्हणा. त्यात र शब्द अनेक वेळा आहे त्याचा परिणाम होतो .प्रत्येक शब्द म्हणताना तोंड जमेल तेवढं उघडा..
वृथा दानं समर्थस्य | म्हणजेच एखाद्या श्रीमंताच्या मुलाला वह्या पुस्तकांचे दान करणे . दान हे नेहमी सत्पात्री असावं
"आपण एक घास कोणाला दिला तर देव कोणत्याही रुपात येऊन आपल्या ताटात दोन घास देतो"आईचा आवाज कानात घुमायला लागला. ." पुलवाचे एक छोटे पॅकेट त्या मायलेकाला दिले तर आजीबाईने ताट भरून जेवू घातले. 
वयाच्याhttps://open.spotify.com/episode/3KqGWUrhbKoEVI7rdRZR03?si=Z9AEAsRQSr27p8pIWipd9Q साठाव्या वर्षी तिचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पुर्ण करायला पुन्हा पाण्यात उतरली.  दररोज आठ, दहा, बारा, चौदा तास ती पोहण्याचा सराव करत राहिली. हळू हळू ती सलग 2
काही गाणी ही अशी असतात की ती ऐकली तरी अंगावर शहारे येतात. माणसाच्या आयुष्यात अनेक संकटं येतात, काही प्रसंग तर असे येतात की त्या मध्ये आपली अक्षरशः कसोटी लागते.  पण अशा वेळी आपण ते बोलून, भांडून व्यक्त करु शकतो . नदी मात्र अनेक गोष्टी तिच्या पोट
आपले शरीर असंख्य पेशींचे. प्रत्येक पेशीत आईकडून मिळालेली २३ आणि वडिलांकडून मिळालेली २३ अशी ४६ गुणसूत्रे. ती असतात केंद्रकात (nucleus). या केंद्रकातूनच पेशीतील सर्व व्यवहारांवर क्षणोक्षणी नियंत्रण ठेवले जाते. या पेशीकेंद्रकात गुणसूत्रांची वस्ती
मी सगळं वाढल्यावर त्यांना विचारलं भातावर तूप वाढायचं का? तर त्या म्हणाल्या हो आणि त्यांनी माझ्या हातात एक पितळेची वाटी दिली ज्यामध्ये दूध होतं आणि एक चमचा होता ...मला वाटलं त्यांना बहुतेक अंधारात दिसल नव्हत ..मी म्हणाले काकू हे दूध आहे तूप नाही
सूक्ष्मातिसूक्ष्म कणांना त्यांचे वस्तुमान कसे प्राप्त होते, हा प्रश्न हिग्ज यांना सारखा छळत होता. त्यातूनच त्यांनी तोवर ज्ञात असलेल्या मूलकणांशिवाय वेगळे असे मूलकण अस्तित्वात असले पाहिजे, असा सिद्धांत मांडला. हा मूलकण शोधण्यासाठी “लार्ज हॅड्रॉन
फ्रामजीने एक आयडिया केली. त्याने एक दिवस ते आंबे एका करंडीमध्ये व्यवस्थित पॅक केले, त्याला एक चिठ्ठी अडकवली आणि इंग्लंडला जाणाऱ्या जहाजात ती करंडी नेऊन ठेवली.ते आंबे सगळ्या जगावर राज्य करणाऱ्या व्हिक्टोरिया राणी करता होते.१८ में १८३८ साली भारता
अशी प्रवाळ बेटे समुद्रातील जीवांच्या अन्नसाखळीतील महत्त्वाचा दुवा आहेत. भारतात प्रवाळाची बेटे ही कोकणात तारकर्ली, गुजरातमधे द्वारकेजवळ, तसेच लक्षद्वीप येथे व अन्यत्र फ्लोरिडा, वेस्ट इंडीज, आफ्रिकेचा दक्षिण किनारा, स्पेन आणि मालदीव येथे आढळतात अ
आफ्रिकेतल्या काँगो या देशातल्या इतिहासातील एका अत्यंत दुखऱ्या पानाची गोष्ट आहे ही.काँगोमधल्या लेमेरा  हाॅस्पिटल मधे  छिन्न विछिन्न अवस्थेतल्या बायका रुग्ण म्हणून येऊ लागल्या. उग्र  अत्याचाराचे ते भेसूर भयानक रूप पाहून डॉक्टर हादरून गेले.त्यांनी
प्रभू श्रीकृष्णानी स्वत: उडुप्पीच्या महाराजांना आशीर्वाद दिला होता की तुम्ही ज्याप्रकारे भोजनाची व्यवस्था केली होती आणि असे अप्रतिम सात्विक भोजन तयार केले होते, त्याबदल्यात मी तुम्हाला आशीर्वाद देतो की तुमच्या राज्याच्या सर्व पुरुषांच्या हातात
Rate

Join Podchaser to...

  • Rate podcasts and episodes
  • Follow podcasts and creators
  • Create podcast and episode lists
  • & much more

Unlock more with Podchaser Pro

  • Audience Insights
  • Contact Information
  • Demographics
  • Charts
  • Sponsor History
  • and More!
Pro Features