मी नागनाथ कोंडापुरे. सोलापूर मी आपणास पुस्तक बनवून देऊ शकतो. आपण मला आपले साहित्य टाईप करुन मला पाठवावे. संपुर्ण ले आउट करून देऊ. तसेच कव्हर पेज आपल्या आवडी प्रमाणे डिझाईन केले जाईल. आपला परिचय. फोटो. साहित्याचे नांव(पुस्तकाचे नांव), आभार. शुभेच्छा याच फोटो. प्रस्तावना. आपण कविता. चारोळी. कादंबरी पाठवू शकता.प्रथम तयार करून विडीओ पाठविण्यात येईल. दोन पुस्तक सुध्दा छापू शकता. आपणास 1000रू माझ्या बॅक खात्यात भरावे लागेल. आपण 100पुस्तके प्रत्येकी 70रू प्रमाणे पुस्तक छापुन दिले जाईल. नागनाथ कोंडापुरे. 267/72 रविवार पेठ. सोलापूर मो. 9834778586 email. kondapurenaganath22gmail. Com
Show More
Creators & Guests
We don't know anything about the creators of this podcast yet. You can so they can be credited for this and other podcasts.