This is a Marathi Podcast dedicated to the art and craft of narrative reading of Marathi Literature. मी नीला इंगळे ’वाचू आनंदे’ह्या podcast मध्ये तुमचे स्वागत करते. मराठी भाषेतील उत्तम आणि अभिजात पुस्तकांचा, लेखांचा, कवितांचा आस्वाद आपण ह्यात घेणार आहोत. या माध्यमातून जुन्या नव्या लेखक, कवींच्या गाजलेल्या कथा,लेख,कविता इत्यादि किंवा स्वतःचे साहित्य आपल्या आवाजात सादर करून आपण शेकडो रसिक श्रोत्यां पर्यंत पोचवू शकतो. आपल्या भाषेतील विविध साहित्याचा आस्वाद घेण्याची किंवा आपले वाचन सादर करण्याची ज्यांना आवड असेल त्यांनी मला खाली देलेल्या e-mail id वर संपर्क करावा[email protected]
Podchaser is the ultimate destination for podcast data, search, and discovery. Learn More