Podchaser Logo
Home
आरोग्यम् (Aarogyam- Marathi podcasts on Health & Wellness)

आरोग्यम् (Aarogyam- Marathi podcasts on Health & Wellness)

Claimed
A Health and Fitness podcast
Good podcast? Give it some love!
आरोग्यम् (Aarogyam- Marathi podcasts on Health & Wellness)

आरोग्यम् (Aarogyam- Marathi podcasts on Health & Wellness)

Claimed
Episodes
आरोग्यम् (Aarogyam- Marathi podcasts on Health & Wellness)

आरोग्यम् (Aarogyam- Marathi podcasts on Health & Wellness)

Claimed
A Health and Fitness podcast
Good podcast? Give it some love!
Rate Podcast

Episodes of आरोग्यम्

Mark All
Search Episodes...
नवजात बालकासाठी आईचं दूध हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आपल्याकडे आईचं दूध बाळासाठी महत्त्वाचं आहे, हे मान्य होत असले तरी त्यासाठी परिस्थिती आणखी अनुकूल बनणं गरजेचं आहे. घर असो वा कार्यालय, तेथे कार्यरत प्रत्येक घटकाने ही गोष्ट कशी समजून घ्यायला हव
हृदयरोग उपचार प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाने मोलाची भर घातली आहे. या तंत्रांचा नेमका कोणता फायदा आता रुग्णांना निदान व उपचारांत होतो आहे, त्यामुळे शस्त्रक्रियांचा सक्सेस रेट किती वाढला आहे, गंभीर व्याधी असणाऱ्या रुग्णांवर हृदयउपचार घेताना या त
होमिओपॅथी उपचारपद्धती अनेकांनी अनुभवली आहे. तरीही त्याविषयी कित्येकांच्या मनात काहीसं कुतुहल तर बऱ्याच प्रमाणात शंकाही आहेत. पुण्यातील प्रसिद्ध डॉ. ठाकूर्स होमिओपॅथीचे प्रमुख डॉ. सचिन ठाकूर आणि डॉ. मेघा ठाकूर यांनी आरोग्यम् पॉडकास्टच्या या माध्
कोविडचा नवा व्हॅरिएन्ट BF.7 ने चीनमध्ये खळबळ माजवली आहे. जगातील अनेक देशांसह भारतातही त्याचा प्रसार होत असल्याच्या बातम्यांमुळे सर्वसामान्य लोकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण आहे. अशा वेळी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ या परिस्थितीकडे कसे पाहतात, ह
देशातील अत्यंत महत्त्वाच्या म्हणजेच महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य खात्याची धुरा वाहणारे डॉ. तानाजी सावंत प्रथमच `आरोग्यम्` या आपल्या लोकप्रिय मराठी पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर खास आले अन् मनमोकळे बोलतेही झाले. राज्याच्या आरोग्याची धुरा वाहताना, त्यांन
कर्करोग म्हणजेच कॅन्सर हा शब्द ऐकला तरी घाबरायला होतं, इतकी त्याची धास्ती सर्वांना असते. अशा स्थितीत, कॅन्सर नेमका कसा होतो, त्याची प्राथमिक लक्षणं काय असतात, त्याचे निदान कसे होते, निदान झाल्यानंतर उपचाराची दिशा कशी ठरते हे सारं आपणास ठाऊक असण
कोविडच्या तीन लाटांमध्ये सर्वांनाच कोविडसह विविध आजारांना तोंड द्यावं लागलं. कोविडचा प्रादूर्भाव कमी झाला असला तरी, इतर आजार बळवण्याची शक्यता आता वाढली आहे, त्यामुळे कोविडपश्चात आरोग्याची काळजी कशी घ्यावी, आपली जीवनशैली कशी असावी, मधुमेह असलेल्
काळीज... म्हणजेच यकृत किंवा लिव्हर... लिव्हर निरोगी असेल तर ते शरीरातील इतर अवयवांनाही फिट ठेवतं. त्यामुळे लिव्हरचं शारीरिकदृष्ट्या महत्त्व काय आहे, लिव्हर ट्रान्सप्लांट केव्ह  केल  जातं? त्यासाठी डोनरचे निकष काय, लिव्हर हेल्दी ठेवायच  म्हणजे न
कोरोनाची तिसरी लाट आता सर्वत्र पसरलेली आहे. अनेकांना त्याचे परिणाम दिसून येत आहेत. कोरोनाचाच नवा व्हेरियंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओमिक्रॉन किंवा ओमायक्रॉन इतरांना झपाट्याने बाधित करतो आहे. या पार्श्वभूमीवर, ओमायक्रॉन कितपत धोकादायक आहे, तो नेम
नवे वर्ष म्हटले की संकल्पही आलेच. संकल्प हे अनेक प्रकारचे असतात, पण आरोग्य उत्तम राखण्याचा संकल्प हा अतिशय महत्त्वाचा, सर्वोच्च प्राधान्याचा असायला हवा. सन २०२२ मध्ये प्रवेश करताना, 'आरोग्यम्'च्या या विशेष भागामध्ये प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. ज
प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यात सेक्स लाइफ सुरळीत असणं किती महत्त्वाचं आहे, आरोग्याच्या दृष्टीकोनातून सेक्स लाइफ कसं असावं, त्याबाबतचे समज-गैरसमज काय आहेत, कोरोनानंतर सेक्स लाइफ कशी बदललीय, तरूणाई सेक्स लाइफकडे कोणत्या नजरेतून बघते आणि सर्वात महत
भूल म्हणजेच ज्याला वैद्यकीय भाषेत अॅनेस्थेशिया असं संबोधलं जातं. बहुतांश शस्त्रक्रियांमध्ये रुग्णाला भूल देऊनच ती शस्त्रक्रिया केली जाते. अशावेळी अत्यंत महत्त्वाची भूमिका असते, ती भूलतज्ज्ञाची. आपण कोणतेही उपचार घेणार असू, अथवा कोणतीही लहानमोठी
कोविडची दुसरी लाट नियंत्रणात येते आहे, असं चित्र असतानाच अनेकांना डेंग्यूसदृश्य अन्य आजारांनाही सामोरे जावे लागते आहे. आपल्याला होणारा कोणताही त्रास म्हणजे कोविड तर नव्हे ना, अशी शंका अनेकांच्या मनात येते. याच विषयावर मार्गदर्शन केले आहे, पुण्य
ज्यांना बाळ होण्यात काही अडचण असेल, अशा जोडप्यांसाठी आयव्हीएफ उपचारतंत्र म्हणजे एक वरदानच ठरले आहे. मातृत्वाचा आनंद देणारे हे उपचारतंत्र नेमके कसे असते, कोणासाठी असते, ते कितपत सुरक्षित असते, त्यासाठी योग्य वेळ कोणती असावी या व यांसारख्या अनेक
आपल्या सर्वांच्या शरीरामध्ये फुफ्फुसांचं कार्य अत्यंत महत्त्वाचं असतं. फुफ्फुसे आणि एकूणच श्वसनयंत्रणा चांगली राखणे किती गरजेचं आहे, हे कोविडच्या संक्रमणाने दाखवून दिले आहे. म्हणूनच, फुफ्फुसांचे आरोग्य कसे सांभाळावे, श्वसनयंत्रणा धोक्यात आणणारे
आपल्या सर्वांच्या शरीरामध्ये फुफ्फुसांचं कार्य अत्यंत महत्त्वाचं असतं. फुफ्फुसे आणि एकूणच श्वसनयंत्रणा चांगली राखणे किती गरजेचं आहे, हे कोविडच्या संक्रमणाने दाखवून दिले आहे. म्हणूनच, फुफ्फुसांचे आरोग्य कसे सांभाळावे, श्वसनयंत्रणा धोक्यात आणणारे
जगभरातील कोट्यवधी लोकांना 'दीक्षित डाएट'च्या माध्यमातून डायबेटिसशी यशस्वी लढा देता आला आहे. मात्र, कोरोनाच्या काळात डायबेटिस रूग्ण किंवा मधुमेहींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते. आता अनेकांना यावर मात करता येईल की नाही हा प्रश्न भेडसावतो
सायकलिंग हा केवळ छंद नसून तो ध्यास कसा बनू शकतो हे दाखवून दिलंय एका सायकलवीर अवलियाने... जागतिक सायकल दिनाचं औचित्य साधून 'आरोग्यम्' सिरीजमधल्या या पॉडकास्टमध्ये आपण बोलतं केलं आहे डॉ. रामदास महाजन यांना! सायकलिंगचे विविध अनुभव, सायकल आणि आरोग्
कोरोनाचा संसर्ग होऊन गेल्यानंतर अनेकांना त्याच्या उर्वरित आणि भयंकर परिणामांना सामोरं जावं लागतंय. यापैकी एक आणि विचित्र परिणाम म्हणजे म्युकोरमायकोसिस. हा आजार नक्की कशामुळे होतो, त्यावर उपचार काय असतात, हा आजार ओळखावा कसा यावर मार्गदर्शन केलं
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका मोठ्यांसह लहानांनाही होताना दिसतोय. कोरोना संसर्गामुळे लहान मुलंही बाधित होत आहेत. हे प्रमाणे यावेळी मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. याच पार्श्वभूमीवर लहान मुलांची काळजी कशी घ्यावी, त्यांची टेस्ट करता येते का, कोरोना
कोरोनाची पुन्हा एकदा लाट येऊ घातल्याच्या शक्यतेनं सर्वसामान्यांमध्ये काहीसं चिंतेचं वातावरण आहे. त्याचवेळी या नवीन स्ट्रेनची लक्षणं कुठली आहेत, लसीकरण सुरु होत आहे तर आपण लस घ्यावी की न घ्यावी, लस घेतल्यानंतरही आजारी पडण्याची शक्यता असते का, अन
कोरोनाचा उद्रेक सर्वत्र झालेला असताना रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या रुग्णांवर होत असलेले उपचार नेमके कसे होतात, टेस्ट प्रत्येकाने करायला हवी का? टेस्ट पॉझिटिव्ह आली तर रुग्णाला थेट आयसीयू मध्ये दाखल केले जाते का? आयसीयू मध्ये उपचार नेमके कसे केले
सर्वसामान्य लोकांना उत्तम दर्जाचे आणि माफक दरात नेत्रोपचार मिळावेत, हे मिशन घेऊन पुणे अंधजन मंडळाने एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल उभारले. आजवर लक्षावधी लोकांना दृष्टीदान देणारे हे मिशन उलगडून सांगताहेत, या हॉस्पिटलचे एक प्रवर्तक, मुख्य वैद्यकीय स
दाताच्या दुखण्याने वेदनेची परिसीमा गाठली की आपली पावलं आपसूकच डेंटिस्टकडे वळतात. दातांचं दुखणं हे असं दुखणं आहे, ज्याला डॉक्टरांच्या हातांचा गुण आल्याशिवाय रूग्ण बराच होऊ शकत नाही... त्यामुळे बाह्य सौंदर्याबरोबरच दातांचं आरोग्य जपणं किती महत्त्
कोरोना आता थेट घरादारात पोहोचलाय. त्याच्या प्रादुर्भावाची भीती पहिल्यापेक्षा अधिक बळावली आहे. अशा गंभीर परिस्थितीत, आपण आता कसे वागावे? घरात अथवा शेजारपाजारी कोणास त्याची लागण झाली तर काय करावे? होम क्वारंटाईन कोणाला केले जाते? टेस्ट पॉझिटिव्ह
Rate

Join Podchaser to...

  • Rate podcasts and episodes
  • Follow podcasts and creators
  • Create podcast and episode lists
  • & much more

Unlock more with Podchaser Pro

  • Audience Insights
  • Contact Information
  • Demographics
  • Charts
  • Sponsor History
  • and More!
Pro Features